नमस्कार मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, आणि त्यासाठी खूप पुस्तके आपल्याला वाचावी लागतात. बाजारात खूप पुस्तके उपलब्ध आहेत पण त्यातील आपल्या उपयोगाचे कोणते आहे, हे आपल्याला कळायला हवे, म्हणून या पोस्ट च्या माध्यमातून याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे.
खाली राज्यसेवा मुख्य परीक्षा पास करण्यासाठी कोणती कमीत कमी पुस्तके वाचावी जेणेकरून एक चांगला स्कोर येऊन आपल्याला इंटरव्ह्यु देता येईल ही यादी दिलेली आहे. तत्पूर्वी खालील ओळ वाचा –
इंटरनेट वर खूप माहिती मोफत उपलब्ध आहेत, त्यातील एक माहिती म्हणजे booklist . परंतु सर्वच बूकलिस्ट विश्वसनीय असतात असे नाही. काहीजण स्वतच्या वैयक्तिक फायद्या साठी चुकीची माहिती देतात, त्यामुळे आपल्या मारकांवर परिणाम होतो. म्हणून अश्या गोष्टी पासून सावध रहा.
खाली दिलेली बूकलिस्ट कोणाची आहे?
शक्यतो आपण toppers ची बूकलिस्ट फॉलो करतो पण अगदी ४-५ मार्क्स ने काहींची पोस्ट हुकते. यातील काही लोक कमी पुस्तके वाचून पहिल्या प्रयत्नात mains पास होऊन इंटरव्ह्यु देऊन येतात. याच स्वरूपाची ही बूकलिस्ट असणार आहे.
Name
Nipun Manohar
Experience
MPSC Rajya Seva interview 2019
MPSC Rajya Seva mains 2020
MPSC prelims 2021 [score-256]
MPSC rajyaseva mains paper wise booklist
भाषा
Contents
show
Descriptive paper 1
For MARATHI
1-Mo ra valambe descriptive part
2-Akash Ligade sir essay book
For ENGLISH
1-Pal and Suri descriptive part
2-RTI papers analysis
Descriptive paper 2
1-Mo Ra Valambe
2-MJ shaikh or balasaheb Shinde (Any one )
3- Pal and Suri (if you want to prepare in english)
GS I
For History
1 – Samadhan Mahajan (जर समाजसुधारक विपुल थोरमोते मधून वाचत असाल तर यातून तो भाग skip करावा )
* तसेच महाराष्ट्र हिस्टरी साठी वेगळे पुस्तक वाचण्याचीही गरज नाही कारण विपुल थोरमोते यांच्या पुस्तकातून तो data कवर होतो
* स्वातंत्र्योतर भारतासाठी 12 वी एनसीईआरटी वाचल्यास तो भाग समाधान महाजन मधून skip करावा .
वरील दोन्ही न वाचल्यास समाधान महाजन पूर्ण बूक वाचा . (One Subject one book)
For Geography
1 – AB Savadi Bhugol ani Paryavaran
2 – Maharashtra Bhogol by AB savadi
3- Human Geography School of thoughts-NCERT
4- Environment – Tushar ghorpade
5- Agriculture – Gargote (Value addition Katyayan)
RS agrawal prvious year questions
GS II
1 – M Laxmiakant (Core polity)
2 – panchayat raj (Kishor lavate)
3 – M Laxmikant Governance (3rd to 8th chapters )
GS III
1 – development Part 2 by Kiran Desale sir
2 – Khatekar Sir – Step UP publication
GS IV
1 – Kiran Desale sir part 1 and 2
2 – Survey MH Parikrama or Summary from any book
3- Agronomy – Gargote Sir
4- Science and Technology – Sachin Bhaske sir (Selective part)
बूकलिस्ट जर pdf स्वरूपात हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.