नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला महाराष्ट्र व भारताचा भूगोल अभ्यासावा लागतो. अभ्यास करत असताना प्रश्न कशाप्रकारचे विचारले जातात याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षेमध्ये भूगोलाला अत्यंत महत्त्व आहे.
एमपीएससी परीक्षेत भूगोलाचे महत्त्व
MPSC द्वारा अनेक परीक्षा घेतल्या जातात. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये भूगोल हा विषय आहेच. या परीक्षांसाठी विशेषता महाराष्ट्राच्या संदर्भासहित भूगोल आपल्याला अभ्यासावा लागतो. उदाहरणार्थ – राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये भूगोलाला गुण जास्त आहे. तसेच कम्बाईन परीक्षेमध्ये देखील भूगोल हा 15 मार्कांचा विषय आहे.
एमपीएससी भूगोलाचा सराव MPSC geography practice
आयोग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारतो हे तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून कळणार आहे. भूगोलाचा सराव करण्यासाठी जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. आणि तुमचा हाच सराव होण्यासाठी मी खाली भूगोलावर आधारित एक टेस्ट दिलेली आहे.
एमपीएससी नदी व नदीप्रणाली सराव प्रश्न MPSC Geography quiz test
नदी व नदी प्रणाली हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असून या टॉपिक वर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न विचारले जातात तसेच कम्बाईन च्या पूर्व परीक्षेमध्ये देखील 1-2 प्रश्न आपल्याला दिसत असतो त्यामुळे हा टॉपिक चांगला करून ठेवा. तुम्ही जर हा टॉपिक चांगला केलेला असेल तर खालील टेस्टचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टेप्स आहेत.
- या पेज च्या खाली जा.
- खाली गेल्यानंतर तुम्हाला दहा प्रश्न दिसतील.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे आणि चार पर्याय आहेत .
- चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि दहा प्रश्न सोडवा.
- प्रश्न सोडवल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
- टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण दिसतील आणि स्पष्टीकरण देखील दिसेल.
- तुम्हाला 10 पैकी किती गुण मिळाले हे कमेंट करायला विसरू नका.
Geography MCQ practice test quiz – rivers topic
टेस्ट सोडवण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला पुन्हा या स्वरूपाच्या टेस्ट हव्या आहेत का ? कमेंट करा आणि या टेस्ट ला तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
Test mast hoti. Ajun test ghya sir
𝐘𝐞𝐬
4 mark
Test mast hoti
Yes
9/10 jay
Yes