Contents
show
MPSC ASO assistant Section Officer syllabus pdf in Maharashtra
Hello everyone and welcome to mpscpoint.in website. You will get an ASO syllabus PDF in English and Marathi. So let’s get started.
First of all the question arises in your mind that how to become ASO assistant section officer in Maharashtra?
Let me take you through the procedure of achieving the ASO i. e. Assistant Section Officer. To achieve the post of ASO you have to go through two steps the first one is the prelims examination and the second one is the mains examination.
Note : there is no interview for ASO Assistant Section Officer
MPSC ASO prelims syllabus (Marathi and English)
In the prelims examination the paper pattern is followed as follows:
The detailed syllabus of the ASO Assistant Section Officer prelims examination is given below:
Some important notes for prelims
- In MPSC ASO Assistant Section Officer prelims examination there will be only one question paper having a hundred questions, you have to solve the paper in 1 hour duration.
- This paper will be MCQ based.
- There will be a negative marking of 25% for each wrong answer.
MPSC ASO mains syllabus 2022
The paper pattern is followed as follows
So there will be two papers in ASO Assistant Section Officer mains consisting the following syllabus
MPSC ASO mains paper 1 syllabus
पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)
मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.
सामान्य ज्ञान:
- घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
- माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
- संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
MPSC ASO mains paper 2 syllabus
पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.)
- चालू घडामोडी: जागतिक तसेच भारतातील.
- बुद्धिमता चाचणी
- महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जाग्रति (1885-1947), महत्वाच्या व्यक्तिंचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
- महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नदया पर्वत व डोंगर, राजकीय विभाग व प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ति वन व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या (Population), migration of population व त्याचे source अणि destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
- भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली अणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्त्यवे, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे -शिक्षण, यूनिफार्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ Role अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार कार्य व Role, विधी समित्या.
- राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) – केंद्र सरकार, केंद्र विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).
- जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
- न्यायमंडळ: न्यायमंडळची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल व लोकायुक्त आणि लोक न्यायालय , संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
- नियोजन: प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
Download syllabus
Download : ASO prelims and mains syllabus
Download : ASO prelims and mains question papers
Common FAQs
How to become ASO Assistant Section officer in Maharashtra?
To become ASO Assistant Section officer in Maharashtra you have to clear the MPSC group B combined prelims examination.
What is the salary of an ASO Assistant Section officer?
To know the salary of an ASO Assistant Section officer check out this article ASO SALARY
What is the full form of ASO?
The full form of ASO is Assistant Section Officer.
Is there an interview for Assistant Section officer ASO?
There is no Interview conducted for ASO.
How many stages of exam to become ASO?
There are two stages prelims and mains to become an STI officer.