Maharashtra State Excise saralseva exam 2023 Test series
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान, जवान-नि-वाहन चालक व चपरासी या संवर्गातील 717 पद भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून झालेले आहेत. आणि या विभागाची परीक्षा टीसीएस द्वारा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी दिनांक 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल. महाराष्ट्राच्या एक्साईज किंवा साध्या भाषेमध्ये दारूबंदी विभागांमध्ये 717 पदांची भरती निघालेली आहे आणि याचा फायदा सर्वांनी घ्यायला हवा त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे म्हणूनच एमपीएससी पॉईंट तुमच्यासाठी या परीक्षेच्या सराव चाचण्या आयोजित केलेल्या आहेत आणि या मार्केट पेक्षा खूपच कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरीज बाबत तुम्हाला येथे संपूर्ण माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरिज
महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या परीक्षा होणार आहेत. तुमचा अभ्यास करून झाला असेल आणि आता फक्त सराव करण्यासाठी उर्वरित वेळ आहे त्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त सराव करायला हवा. सराव करण्यासाठी गुणवत्ता असलेल्या टेस्ट सोडवायला हव्या. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एकूण पाच दर्जेदार टेस्ट तयार केलेले आहेत त्या देखील स्पष्टीकरणासहित तुम्हाला मिळणार आहे आणि ते देखील मार्केटमध्ये असलेल्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीत.
परीक्षा | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 (सरळसेवा) |
एकूण टेस्ट | पाच |
स्वरूप | पीडीएफ |
किंमत | 199 /- |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरिज वैशिष्ट्ये
संपूर्णतः tcs पॅटर्न वर आधारित प्रश्न असतील.
दर्जेदार व परीक्षेत येणारे प्रश्न असतील.
एकूण 5 पेपर पीडीएफ स्वरूपात मिळतील.
विडियो द्वारे बुद्धिमत्ता च्या प्रश्नांचे स्पष्टीकरण मिळेल.
तुमच्या वेळेनुसार सोडवता येतील.
5 टेस्ट पेपर खालील तारखांना उपलब्ध होतील :
test | date |
---|---|
टेस्ट पेपर 1 | 25/12/2023 |
टेस्ट पेपर 2 | 27/12/2023 |
टेस्ट पेपर 3 | 29/12/2023 |
टेस्ट पेपर 4 | 31/12/2023 |
टेस्ट पेपर 5 | 02/01/2024 |
test Series कशी मिळेल ?
टेस्ट सेरीज विकत घेण्यासाठी खालील पद्धतीने घेता येईल
1) पुढे दिलेल्या नंबर वर 199 रु फोन पे / गूगल पे करा. (किंवा खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा )
2) पेमेंट screenshot त्याच मोबाइल नंबर च्या telegram ला टाका. Telegram नसेल तर whatsapp ला टाका.
3) सोबत तुमचा email पाठवा.
4) तुम्हाला टेस्ट पेपर तारखे प्रमाणे उत्तरे व विडियो सहित पाठवले जातील.
MPSC point QR Code