कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना विज्ञान एक महत्त्वाचा विषय आहे. स्पर्धा परीक्षांचा आवाका वाढल्यामुळे फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न संच सोडवावे लागतील त्यासाठीच मी तुमच्यासाठी द्रव्याची संकल्पना या प्रकरणावर ती फक्त पाच प्रश्नांची एक टेस्ट बनवलेली आहे हे पाच प्रश्न तेव्हाच सुटतील जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्रकारे तयारी केलेली असेल.
In this post I have shared 5 MCQ of general science which are important in MPSC and other competitive exams. These MCQs are very deep because you will need deep study of the particular topic. I have shared 5 MCQ questions quiz on chemistry States of matter.
एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विज्ञान अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा बघितली तर त्यामध्ये 36 ते 40 गुणांसाठी सामान्य विज्ञान हा विषय असतो. आणि संयुक्त गट ब आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये 15 गुणांसाठी विज्ञान या विषयावरील प्रश्न विचारले जातात.

मुख्यतः विज्ञान या विषयाचे पाच भाग पडतात:
- वनस्पतिशास्त्र
- प्राणिशास्त्र
- रसायनशास्त्र
- भौतिकशास्त्र आणि
- आरोग्यशास्त्र
तुम्हाला जर अशा स्वरूपाचे प्रश्नसंच हवे असतील तर ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.