Marathi Grammar Practice Questions for Arogya Vibhag Bharti 2021

Maharashtra Government conducts exams for arogya vibhag health department for various group C and group D posts. There are various posts included in arogya vibhag which are related to the medical field.

You will get Marathi Grammar free mock test for Arogya Vibhag group C and group D exam.



The admit card for arogya vibhag group C and group D exam has been released bhai the commission. The exam for group C post is going to be conducted on 25 September 2021 and for group D, it is going to be conducted on 26 September 2021



In this post, you will get 15 questions of Marathi grammar for practice which have been taken from the previous year’s question paper of arogya vibhag Bharti try to score maximum marks in this test. Marathi’s grammar is an essential part of this exam that’s why I have shared these questions.


मित्रांनो आरोग्य विभागाच्या पेपर मध्ये मराठी ग्रामर चे प्रश्न असतात. मराठी ग्रामर चा अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला असेल आणि त्यामुळेच मी तुम्हाला मराठी ग्रामर चे एकूण पंधरा प्रश्न सोडवण्यासाठी देत आहे.

टेस्ट सोडवण्यासाठी काय करावे लागेल?

टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. 

  1. खाली दिलेल्या स्टार्ट बटनावर ती क्लिक करायचा आहे.
  2. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे 15 प्रश्न दिसतील.
  3. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवा आणि शेवटी Submit या बटणावर क्लिक करा.
  4. Submit या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण तिथं दिसतील
  5. Best of luck for the test.!




टेस्ट कशी वाटली, तुम्हाला अशाच टेस्ट हव्या असतील तर खाली कमेंट करा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा.

धन्यवाद.


0 thoughts on “Marathi Grammar Practice Questions for Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment