Maharashtra Police Bharti 2021 syllabus in Marathi pdf


You will get Maharashtra Police Bharti 2021 syllabus in Marathi. This syllabus is the same for the upcoming Maharashtra police Bharti 2019. The syllabus which I have provided below is for the latest police bharti Maharashtra exam

About Maharashtra Police 

Maharashtra Police  महाराष्ट्र पोलीस  is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. It is headed by the Director General of Police, Sanjay Pandey IPS, and headquartered in Mumbai, Maharashtra.

It is one of the largest police departments in the country, having about 36 district police units in the state. The Maharashtra Police Department has a strength of nearly 1.95 lakh. It also has 15,000 women in its forcre.


Police Bharti Official Date:

The Official date of Police Bharti for some SPs is announced. and for some SPs it is going to be announced soon. So you must try to cover all the topics related to syllabus. See Police bharti Syllabus.

You can check the detailed dates on mpsc point telegram channel.


Police Bharti Maharashtra Syllabus 2021 (पोलिस भरती नवीन अभ्यासक्रम 2021)

पोलिस भरतीला 100 गुणांचा आणि 100 प्रश्नांचा एक पेपर घेतला जातो. त्या पेपर मध्ये खालील विषय असतात. 

विषय

गुण ( एकूण 100 गुण )

अंकगणित

25 गुण

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

25 गुण

बुद्धीमत्ता चाचणी

25 गुण

मराठी व्याकरण

25 गुण



Maharashtra Police Bharti Detailed subject wise topics

मराठी : (मराठी मध्ये तुम्हाला पुढील घटकांचा अभ्यास करावा लागेल.)

मी स्वतः काही टॉपिक च्या नोट्स दिलेल्या आहे, टॉपिक वर क्लिक करून चेक करा.

  1. समानार्थी शब्द 
  2. विरुद्धर्थी शब्द
  3. अलंकारिक शब्द
  4. लिंग
  5. वचन
  6. संधि
  7. वर्णमाला
  8. नाम
  9. सर्वनाम
  10. विशेषण
  11. क्रियापद
  12. काळ
  13. प्रयोग
  14. समास
  15. वाक्प्रचार
  16. म्हणी

भूगोल :

  1. महाराष्ट्राचा भूगोल (यामध्ये जिल्ह्यांच्या सीमा,जिल्हे व त्यांची माहीत ,तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला असेल तर त्या जिल्हयाविषयी संपूर्ण माहिती मिळवा, ,)
  2. भारताचा भूगोल  (फक्त वन लायनर वाचले तरी चालतील.)

इतिहास :

  1. 1857 चा उठाव
  2. भारताचे व्हाईसरॉय
  3. समाजसुधारक
  4. राष्ट्रीय सभा
  5. भारतीय स्वतंत्र लढा
  6. ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
  7. 1909 कायदा
  8. 1919 कायदा
  9. 1935 कायदा
  10. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी

पंचायतराज :

  1. ग्रामप्रशासन
  2. समिती व शिफारसी
  3. घटनादुरूस्ती
  4. ग्रामसभा व ग्रामपंचायत
  5. ग्रामसेवक
  6. पंचायत समिती
  7. जिल्हा परिषद
  8. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
  9. गटविकास अधिकारी BDO
  10. नगरपरिषद / नगरपालिका
  11. महानगरपालिका
  12. ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन

सामान्य विज्ञान :

  1. विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
  2. शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
  3. शोध व त्याचे जनक
  4. शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य

पुरस्कार 

  1. महाराष्ट्राचे पुरस्कार
  2. भारताचे पुरस्कार
  3. शौर्य पुरस्कार
  4. खेळासंबधी पुरस्कार
  5. आंतरराष्ट्रीय पुरस्कार

क्रीडा –

  1. खेळ व खेळाशी संबंधित चषक
  2. प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
  3. खेळ व खेळाडूंची संख्या
  4. खेळाचे मैदान व ठिकाण
  5. खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
  6. महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
  7. आशियाई स्पर्धा
  8. राष्ट्रकुल स्पर्धा
  9. क्रिकेट स्पर्धा

राज्यघटना :

  1. भारताची राज्यघटना
  2. राष्ट्रपती
  3. लोकसभा
  4. राज्यसभा
  5. विधानसभा
  6. विधानपरिषद
  7. परिशिष्टे
  8. मूलभूत कर्तव्ये
  9. मूलभूत अधिकार
  10. मार्गदर्शक तत्वे
  11. राज्यपाल
  12. मुख्यमंत्री
  13. उपराष्ट्रपती
  14. पंतप्रधान
  15. संसद

गणित :

  1. संख्या व संख्याचे प्रकार
  2. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
  3. कसोट्या
  4. पूर्णाक व त्याचे प्रकार
  5. अपूर्णांक व त्याचे प्रकार
  6. म.सा.वी आणि ल.सा.वी.
  7. वर्ग व वर्गमूळ
  8. घन व घनमूळ
  9. शेकडेवारी
  10. भागीदारी
  11. गुणोत्तर व प्रमाण
  12. सरासरी
  13. काळ, काम, वेग
  14. दशमान पद्धती
  15. नफा-तोटा
  16. सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  17. घड्याळावर आधारित प्रश्न
  18. घातांक व त्याचे नियम

बुद्धिमत्ता चाचणी :

  1. संख्या मालिका
  2. अक्षर मालिका
  3. व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
  4. सांकेतिक भाषा
  5. सांकेतिक लिपि
  6. दिशावर आधारित प्रश्न
  7. नाते संबध
  8. घड्याळावर आधारित प्रश्न
  9. तर्कावर आधारित प्रश्न

This is the detailed syllabus of police bharti 2019

The selection process for Police Bharti 2019

  1. First, There will be a written test of 100 marks.
  2. You have to get at least 35% marks to get qualified for stage 2 i.e. Physical efficiency test (शारीरिक पात्रता तपासली जाणार)
  3. If you qualify for all the measurements then you will have to appear for a Physical test. (थोडक्यात भरतीचे ग्राऊंड घेतले जाईल.)
  4. There will be document verification and then training.
  5. Then you will be join as Maharashtra Police.

Leave a Comment