Hello everyone, I have given you basic details which are important for the
post of Indian women army recruitment 2021. Army recruitment for females
2021
- पदाचे नाव सैनिक जनरल ड्यूटि [महिला सैन्य पोलिस असे आहे]
- एकूण जागा 100 आहेत.
- शैक्षणिक पात्रता यासाठी तुम्हाला 45 % गुणांसह 10 वी
पास असणे आवश्यक आहे. - आणि तुमचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान
झालेला असावा . - यासाठी फक्त एकाच शारीरिक मानक आहे ते म्हणजे ऊंची 152
सेमी किंवा त्यापेक्षा जास्त असावी . - ही पदे फक्त महिलांसाठी आहेत म्हणून यासाठी कोणतीही फी
नाही . - या पदाच्या निवडीसाठी खालील 6 शहरांमध्ये भरती मेळावा आयोजित केलेल्या आहे .
- अंबाला, लखनौ, जबलपूर, बेळगाव, पुणे, शिलोंग.
- परंतु त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्याची सुरुवात : 06/जून/2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20/जुलै / 2021
- जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .
Read In English
Position Name: Soldier General Duty [Women Military Police]
total posts are 100.
qualification you need to have 10th pass with 45% marks.
And you must have been born between 01 October 2000 and 01 April 2004.
The only physical standard for this is that the height should be 152 cm or more.
These positions are for women only so there is no fee for this.
Recruitment rally has been organized in the following 6 cities for the selection of this post.
Ambala, Lucknow, Jabalpur, Belgaum, Pune, Shillong.
But for that you have to apply online.
Start of application : 06 / June / 2021
Last date to apply : 20 / July / 2021
Click here to download the advertisement
Click here to apply online.