Hello everyone, welcome to the mpscpoint website. In MPSC we have history subject in both prelims and mains exams. In prelims we have ancient, medieval, and modern history. In mains, we have only modern history. I have provided history notes of the social reformer – Gopal Ganesh Agarkar, I have given short but exam-oriented information about Gopal Ganesh Agarkar.
Gopal Ganesh Agarkar
गोपाळ गणेश आगरकर (1856-1895)
जन्म 14 जुलै 1856
सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
आईचे नाव सरस्वती होते.
Gopal Ganesh Agarkar |
त्यांनी B.A. पुणे डेक्कन कॉलेज येथून पूर्ण केले.(1878)
प्रथम ते न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे शिक्षक झाले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्राध्यापक झाले. त्यानंतर त्यांनी प्राचार्य म्हणून कार्यभार पाहिला.
केसरी व मराठा वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सहकार्य केले.(1881)
1888 मध्ये सुधारक वृत्तपत्र सुरू केले. ( 1895 पर्यंत चालले )
1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची सुरुवात केली,यामध्ये त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक यांची मदत झाली.
त्यानंतर त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार व जातिभेदाचा तसेच जरठ विवाहाला त्यांनी विरोध केला.
स्वयंवर विवाह पद्धतीचा आग्रह धरला.
मुलाच्या विवाहाचे वय 16-17 वर्षे व मुलीचे 10-12 वर्षापेक्षा कमी असू नये असे त्यांनी सांगितले.
त्यांना मुर्तीपूजा मान्य नव्हती, परंतु त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता.
आत्मा अमर असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
त्यांनी लिहिलेली काही पुस्तके :
- फुटके नशीब
- अलंकार मीमांसा
- डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस
17 जून 1895 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू पुणे येथे झाला.
पीडीएफ स्वरुपात माहिती हवी असल्यास खालील download बटनावर क्लिक करा.