Bank (of Maharashtra) ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधारकांसाठी भरती
( last date: 06 April 2021 )
Bank of Maharashtra recruitment 2021
पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II )
एकूण जागा : एकूण जागा 150
( ओपन – 62, ओबीसी – 40, एस सी – 22, इडब्ल्युयस – 15, एसटी – 11 )
पात्रता : i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 60 % गुणांसह
किंवा
CA / ICWA / CFA / FRM
ii) कोणत्याही अनुसुचित व्यवसायिक बँकेत अधिकारी म्हणून 3 वर्ष अनुभव अनिवार्य.
निवड प्रक्रिया : IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. (गुण 150) या परीक्षेमध्ये जे उमेदवार मेरिट नुसार पात्र होतील त्यांना मुलाखत (100 गुण) द्यावी लागेल.
(अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
वयाची अट : 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे दरम्यान असायला हवे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2021
जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी website : पहा