नमस्कार मित्रांनो नवीन पोस्ट मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण युट्यूब वर व्हिडीओ बघितला असेल तर त्या व्हिडिओ लेक्चर ची पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे,
त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ?
खाली लिंक दिलेली आहे, या लिंक वर जावं लागणार आहे आणि त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे आणि pdf डाउनलोड होणार आहे.
Covering the syllaus is important more than reading a lot of books.
त्यामुळेच मी माझ्या हस्तलिखित नोट्सच्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर तुम्हाला माझं काम आवडत असेल, तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करू शकतात .