रोजगार व बेरोजगारी
Employment and unemployment
Employment and unemployment |
मूलभूत संकल्पना
- कामगार कोणाला म्हणतात?
(Worker Defination)
“उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पादनात भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना कामगार असे म्हणतात.”
कामगारांचे वर्गीकरण तीन विभागांमध्ये करण्यात येते.
1. नियमित पगारदार किंवा मजुरी कामगार
2. किरकोड मजुरी कामगार
3. स्वयम रोजगार आणि कामगार
- बेरोजगारी म्हणजे काय?
रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणतात.
बेरोजगारीचे प्रकार खालील प्रमाणे:
1. खुली बेरोजगारी
2. हंगामी बेरोजगारी
3. प्रच्छन्न बेरोजगारी
4. कमी प्रतीची बेरोजगारी
5. सुशिक्षित बेरोजगारी
6. चक्रीय बेरोजगारी
7. घर्षणात्मक बेरोजगारी
8. संरचनात्मक बेरोजगारी
9. तांत्रिक बेरोजगारी
10. दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी
11. प्रासंगिक बेरोजगारी
- भारतात रोजगार व बेरोजगारी चे मोजमाप:
भारतामध्ये रोजगार व बेरोजगारी मोजण्यासाठी प्रामुख्याने तीन पद्धतींचा उपयोग केला जातो;
1. जनगणनेचे अहवाल
2. एन एस एस ओ
3. रोजगार व प्रशिक्षण सर संचनालय (DGET )
- NSSO:
एन एस एस ओ ही संस्था पंचवार्षिक सर्वे घेते.
पहिला अहवाल ऑक्टोबर 1972 ते सप्टेंबर 1973 या कालावधीसाठी घेण्यात आला होता.
शेवटचा अहवाल 2011 2012 मध्ये पूर्ण करण्यात आला होता
हा नवव्या क्रमांकाचा अहवाल होता.
- रोजगार बेरोजगारी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धती:
आकडेवारी गोळा करण्यासाठी प्रामुख्याने तीन पद्धतींचा वापर केला जातो
1. नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा
2. चालू साप्ताहिक दर्जा
3. चालू दैनिक दर्जा
( या पद्धतींविषयी डिटेल माहिती बघण्यासाठी कृपया पीडीएफ डाउनलोड करा)
एन एस एस ओ ची 68 वी फेरी डाटा:
खालील इमेजेस मध्ये तुम्हाला सर्व डाटा व्यवस्थित दिलेला आहे.
NSSO employment and unemployment data |
संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करा.
E10 economics lecture pdf download