अभ्यासक्रम : महाराष्ट्र तलाठी भरती 2022 | Talathi Bharti syllabus and Books

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात तीन हजार पेक्षा जास्त पदांचे तलाठी भरती निघणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो महाराष्ट्र मध्ये 3,165 तलाठी पदांसाठी भरती होणार आहे अशी घोषणा माननीय महसूलमंत्री थोरात यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे तर त्याच भरतीविषयी अपडेट आपण बघणार …

Read more