राज्य कर निरीक्षक 2019 अंतिम निकाल जाहीर अनिकेत पाटील राज्यात प्रथम
नमस्कार मित्रांनो एमपीएससी द्वारा राज्य कर निरीक्षक हे पद भरले जाते. एमपीएससी मध्ये दोन हजार एकोणवीस या वर्षांमध्ये एकूण 35 राज्य कर निरीक्षक या पदांसाठी जाहिरात आलेली होती. या पदाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे निकालास विलंब झाला. एमपीएससीने नव्याने सुरू केलेल्या opting …