राज्यसेवा 2020 निकाल जाहीर प्रमोद चौगुले महाराष्ट्रात प्रथम

राज्यसेवा 2020 निकाल जाहीर प्रमोद चौगुले महाराष्ट्रात प्रथम मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गट-अ आणि गट-ब अधिकारी यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते या परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत. हे तिघेही टप्पे पार करून गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना …

Read more