MPSC Marksheet संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे गुण जाहीर | अशा प्रकारे बघा तुमचे एकूण गुण
MPSC marksheet: एमपीएससी द्वारा 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र संयुक्त गट ब आणि गट क अराजपत्रित पूर्व परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल किंवा सीमांकन रेषा जाहीर करण्यात आलेल्या आहेत परंतु उमेदवाराची गुण त्यांच्या खात्यामध्ये आज उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही 30 …