दादोबा पांडुरंग तर्खडकर – महाराष्ट्रातील समाज सुधारक

दादोबा पांडुरंग तर्खडकर – महाराष्ट्रातील समाज सुधारक  मराठी भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरण कार म्हणून परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इस 9 मे 1814 रोजी मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणीनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थांच्या …

Read more