MPSC Success Story: PSI Amol Gutukale MPSC 2022 rank 1 | अमोल सरांचा प्रवास
Success Story: Amol Gutukale MPSC rank 1 PSI 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा 2022 मधील पोलिस उपनिरीक्षक या पदाचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. या निकलामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 599 मुले पोलिस उप निरीक्षक बनली. सदर निकलामध्ये अमोल भैरवनाथ …