एमपीएससी पूर्व परीक्षा तसेच एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण नेहमीप्रमाणे सतत वाचन आणि रिविजन करत असतो परंतु फक्त वाचन आणि रिव्हिजन पुरेसं नाही त्यासाठी तुम्हाला सराव करणे अत्यावश्यक आहे कारण सरावा शिवाय कुठलेही ध्येय पूर्ण होत नाही. म्हणूनच तुम्हाला विज्ञानाचा प्रश्नांचा सराव करण्यासाठी एक टेस्ट आयोजित केलेली आहे.
एमपीएससीसाठी इंटरनेटवरील सर्वात दर्जेदार टेस्ट MPSC Quality Test for Practice
मित्रांनो इंटरनेटवर खूप सार्या टेस्ट उपलब्ध आहेत परंतु एमपीएससी आयोगाला मिळत्याजुळत्या टेस्ट जवळपास नाहीत म्हणूनच तुम्हाला एमपीएससीच्या प्रश्नांच्या लेव्हलचा सराव होण्यासाठी ही टेस्ट आयोजित केलेली आहे. तुम्ही टेस्ट सोडवाल तेव्हा तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला लगेच कळणार आहे की प्रश्न किती कॉलिटी आहेत. त्यामुळे मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण जेवढे जास्त तुम्ही शेअर कराल तेवढ्या जास्त टेस्ट मला तयार करता येतील कारण मित्रांनो एक टेस्ट तयार करण्यासाठी खूप कालावधी लागत असतो आणि जर रिस्पॉन्स चांगला नसेल तर पुन्हा टेस्ट तयार करण्याची इच्छा होत नाही म्हणून तुम्ही टेस्ट खाली कमेंट करू शकता आणि तुमच्या मित्रांना देखील ही टेस्ट सोडविण्यास सांगू शकतात त्यांचा देखील सराव होईल आणि तुम्हाला पण नवीन नवीन टेस्ट मिळत जातील.
टेस्टमध्ये सायन्सच्या कोणत्या घटकांचा समावेश आहे?
खाली दिलेल्या टेस्टमध्ये सायन्स मधील मुख्य तीन शाखा बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री तसेच मानवी आरोग्य चा समावेश आहे. प्रत्येक टॉपिक ला स्पर्श होईल अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. आयोग ज्याप्रमाणे जीवशास्त्राचे जास्त क्वेश्चन पेपर मध्ये टाकतो त्याचप्रमाणे येथे जीवशास्त्राचे क्वेश्चन जास्त प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळतील . इंग्रजी मधून तयारी करणाऱ्यांसाठी काही प्रश्न आहे इंग्रजीमध्ये देखील देण्यात आलेले आहे.
टेस्ट सोडवण्यासाठी च्या पायऱ्या Steps to solve the test
- प्रथमता खाली स्क्रोल करा
- तिथे तुम्हाला लाल रंगा मध्ये स्टार्ट टेस्ट ऑप्शन दिसेल
- त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पहिला प्रश्न येणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 75 सेकंद वेळ देण्यात आलेला आहे.
- प्रश्न सोडवल्या नंतर लगेचच तुम्हाला उत्तर बघता येईल.
- बरोबर उत्तर व चुकीचे उत्तर तुम्हाला बघता येईल त्यानुसार तुम्ही स्क्रीन शॉट काढून सेव्ह करू शकता.
- संपूर्ण पेपर सोडवून झाल्यानंतर या पेजच्या सर्वात खाली तुम्हाला Answers नावाचं एक बटन दिसणार आहे त्यावर सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आलेली आहेत.
MPSC SCIENCE MCQ TEST
Time’s Up
Total Questions:
Attempt:
Correct:
Wrong:
Percentage:
मित्रांनो टेस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा अशाच दर्जेदार टेस्ट हवे असतील तर या पेज ची लिंक तुमच्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. धन्यवाद !
Only Old year Questions…. Add Some New questions?