अभ्यासक्रम : महाराष्ट्र तलाठी भरती 2022 | Talathi Bharti syllabus and Books

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात तीन हजार पेक्षा जास्त पदांचे तलाठी भरती निघणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो महाराष्ट्र मध्ये 3,165 तलाठी पदांसाठी भरती होणार आहे अशी घोषणा माननीय महसूलमंत्री थोरात यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे तर त्याच भरतीविषयी अपडेट आपण बघणार आहोत, तसेच या तलाठी भरतीला पेपर पॅटर्न काय असतो हे देखील आपण बघूया आणि त्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया. चला सुरवात करुयात.

तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की राज्यामध्ये एकूण 3,165 त्यासाठी अतिरिक्त आहेत आणि यातील पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार पदे भरली जाणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे काही चे विभाग आहे त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे तर त्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लागणार आहे आणि म्हणूनच तलाठी भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1000 पदांची भरती होईल अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे भरती चा अभ्यासक्रम काय असतो हे आपण बघूया. 

तलाठी भरती लवकरच होऊ शकते परंतु त्यासाठी तर आपण अभ्यास करत नसाल तर ती भरती लवकर येऊन काहीही फायदा नसेल, त्यामुळे तुम्हाला पेपर मध्ये काय विचारले जाईल कश्या प्रकारचा पॅटर्न राहिली हे समजेल. तर मित्रांनो प्रत्येक ओळ व्यवस्थित लक्ष द्या.

तलाठी भरती पेपर पॅटर्न :

बघा आपण परीक्षेचे स्वरूप व त्यानुषंगाने ज्या काही सूचना आहेत त्या बघुयात, तर तलाठी भारती पेपर मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्‍य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित राहील. यामध्ये मराठी इंग्रजी सामान्‍य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील म्हणजे प्रत्येक विषयाला 50 गुण असतील तर असे चार विषय म्हणजे एकूण 200 गुण होतात तर तुमचा 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा एकच पेपर होईल.तर या परीक्षेतील गुणांनुसार तुमचे मेरीट लागेल आणि त्या मेरिटमध्ये जर तुम्ही असाल तर तुमची तलाठी या पदासाठी निवड करण्यात येईल. 

मित्रांनो या पदासाठी कुठलाही इंटरव्यू वगैरे नाही किंवा पूर्व आणि मुख्य अशा स्वरूपाची कोणतीही परीक्षा द्यायची नाही. फक्त एकच परीक्षा आहे सरळसेवा आहे. एक परीक्षा द्या मेरिटमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला तलाठी पद मिळेल आणि महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की त्यात 200 पैकी किमान 45% गुण तरी तुम्हाला असायला हवे तेव्हा तुम्ही यादीमध्ये मोजले जाल आणि जर 45 टक्के गुण तुम्हाला नसतील तर तुम्ही या यादीतून बाहेर पडून जाल, म्हणजे तुमचं मिरीट मध्ये येणे अशक्य होऊन जाईल कारण त्यांच्यावर ती मुलं असतील त्यांनाच कन्सिडर केल्या जाईल

तलाठी भरती 2022 चा अभ्यासक्रम विषयानुसार खालीलप्रमाणे आहे 

Talathi Syllabus 2021-22: Marathi Language

  • व्याकरण
  • शब्द्सिधी
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • रस
  • म्हणी व व्याक्यप्रचार
  • Similar words
  • Opposite words
  • One word for a sentence
  • Gender
  • Grammar

Talathi Syllabus 2022: English Language

  • Synonyms
  • Antonyms
  • One Word Substitution
  • Proposition
  • Words Followed by Particular prepositions
  • Tenses
  • Common error
  • Article
  • Noun, verb, adverb, adjective etc.

Talathi Syllabus 2022: General Awareness

  • Geography of District
  • Current Affairs
  • Constitution of India
  • History
  • Question on General Science
  • General Question on Banking Awareness
  • General Questions on Computer Awareness
  • Questions on International & National Sports
  • General Questions on Maharashtra history

Talathi Syllabus 2022 Reasoning

  • Classification
  • Numerical Series
  • Alphabetical Series
  • Relationship
  • Coding-decoding
  • Analysis
  • Analogy
  • Odd man find out
  • Blood relationship
  • Direction Sense
  • Ranking test
  • Venn Diagram
  • Calendar
  • Mathematical Operation

Talathi Syllabus 2022: Mathematics

  • Number system
  • Addition, Subtraction, Divide and Multiplication
  • LCM & HCF
  • Square & Square roots
  • Cube & cubic roots
  • Decimal system
  • Numerical series
  • Simple interest
  • Percentage
  • Average
  • Profit and Loss
  • Time & Work
  • Time & Speed
  • Area of cube, cuboids, triangle, rectangle, square, sphere, circle etc.
  • Mixture
  • Problem on age
  • Compound Interest
  • Simplification

तलाठी भरती पात्रता :

तलाठी भरातीचा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.


तलाठी भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावी ?

मराठी – सुगम मराठी  व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे)

इंग्रजी – बाळासाहेब शिंदे 

अंकगणित – संपूर्ण गणित (पंढरीनाथ राणे)

बुद्धिमत्ता – समग्र बुद्धिमत्ता चाचणी (फिरोज पठाण)

सामान्य ज्ञान – तात्यांचा ठोकळा

Leave a Comment