Mpsc rajyaseva booklist by Laxman Kasekar

 नमस्कार,

मित्रांनो जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा यासाठीची तयारी करत असाल ,तर त्यासाठी पुस्तक सूची अतिशय महत्त्वाची आहे.आपल्याला एमपीएससीने कुठल्याही प्रकारची पुस्तक सूची ठरवून दिलेली नाही ,त्यामुळे ज्या पुस्तकातून तुमचे सिल्याबस चे पॉईंट कव्हर होतील ते पुस्तक तुम्हाला वाचावे लागणार आहे आणि प्रथमतः अभ्यासाला सुरुवात करताना तुम्हाला या गोष्टी करणे अतिशय किचकट प्रोसिजर होत असते त्यामुळेच आपण जे मागील वर्षाचे किंवा जे मागील टॉपर्स असतात त्यांनी जी पुस्तक वापरली होती ती पुस्तक आपण वापरू शकतो.
आणि म्हणूनच त्यांच्यापैकी एक लक्ष्मण कासेकर सर यांची राज्यसेवा 2019 मधून डेप्युटी कलेक्टर या पदी निवड झालेली आहे, त्यांनी शेअर केलेली बुक लिस्ट या पोस्टमध्ये बघणार आहोत.


लक्ष्मण कासेकर

निवड उपजिल्हाधिकारी गट अ

दिलेली परीक्षा राज्यसेवा 2019.


राज्यसेवा पूर्व परीक्षा


सामान्य अध्ययन: 1


1) इतिहास –

भारताचा इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर किंवा स्पेक्ट्रम किंवा कोळंबे https://amzn.to/32Xf88P

6 वी आणि 11 वी इतिहासचे पुस्तक

Lucent GK मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास https://amzn.to/35OWemt


2) भूगोल –

5 ते 12 वी ची पुस्तके

11वी ची NCERT ची पुस्तके https://amzn.to/32Wbgog

प्राकृतिक भूगोल – सवदी https://amzn.to/35GHgyG


3) राज्यघटना –

एम. लक्ष्मीकांत english version https://amzn.to/36TtIPT

                                Marathi version https://amzn.to/2KoAC87

                                         किंवा 

                       कोळंबे Rajyaghatana https://amzn.to/3nI28fb


4) अर्थशात्र –

देसले किंवा कोळंबे   https://amzn.to/3fecCj9


5) विज्ञान –

8 ते 10 वी विज्ञानची पुस्तके

Lucent GK मधून विज्ञानचा भाग https://amzn.to/35OWemt


6) पर्यावरण –

Shankar IAS https://amzn.to/2IRDRnP किंवा युनिक          अकॅडेमीचे अतुल कोटलवार सरांचे पुस्तक https://amzn.to/3kMnaqU


7) चालू घडामोडी –

परिक्रमा मासिक आणि एक चांगला पेपर उदा. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स.


सामान्य अध्ययन: पेपर २


1) आर. एस. अगरवाल – गणितसाठी https://amzn.to/2IOIXRB


2) युनिक अकॅडेमीचे CSAT चे पुस्तक  https://amzn.to/32YQ40Y


3) आयोगाचे जुने पेपर वेळ लावून सोडवा. to see old papers go the next link 


4) जास्तीतजास्त प्रॅक्टिस तुम्हाला या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.



 MPSC mains Booklist


पेपर 1 : भाषा पेपर १ : मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ)


1) मराठी – मो. रा. वाळंबे https://amzn.to/2KqV749


2) इंग्रजी – पाल & सूरी किंवा बाळासाहेब शिंदे https://amzn.to/3pEYi8i



पेपर 2 : भाषा पेपर २ : मराठी व इंग्रजी (पारंपरिक) 


1) मराठी – मो. रा. वाळंबे मध्ये माहितीस्तव काही निबंध, सारांशलेखन व भाषांतरे दिलेली आहेत. https://amzn.to/2KqV749


2) इंग्रजी – पाल & सूरी मध्येसुद्धा माहितीस्तव उदाहरणे दिलेली आहेत.  https://amzn.to/36O7nTM



पेपर ३: सामान्य अध्ययन 1


a) इतिहास –


1. महाराष्ट्र इतिहास – कटारे किंवा गाठाळ https://amzn.to/32ZjiwP

1. भारताचा इतिहास – स्पेक्ट्रम किंवा ग्रोव्हर किंवा कोळंबे  https://amzn.to/32Xf88P

2. 11 वी इतिहास


b) भूगोल –


1. 5 वी ते 12 वी ची पुस्तके

1. 11 वी NCERT – दोन्ही 

2. G. C. Leong

3. महाराष्ट्र भूगोल – खतीब किंवा सवदी 

4. पर्यावरण – युनिक अकॅडेमी (नवीन पुस्तक)


c) कृषी –


1. 11 वी 12 वी ची पुस्तके

1. अरुण कतीयान भाग 1 आणि महेश गारगोटे


पेपर ४: सामान्य अध्ययन 2


1) राज्यव्यवस्था – एम लक्ष्मीकांत किंवा कोळंबे


2) कायदे – नेटवरून bare acts वाचावेत.


3) युनिक अकॅडेमी भाग दोन


4) प्रशासन – एम लक्ष्मीकांत (प्रकरण क्र. 3 ते 8 व 14 )


5) NCERT – Politics In India Since Independence


6) पंचायतराज – किशोर लवटे



पेपर ५: सामान्य अध्ययन ३


1) भगीरथ अकॅडेमी – कोळंबे सर


2) सक्सेस अकॅडेमी – दिलीप सर ( प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण उपयुक्त आहे.)


3) Development भाग 2 – देसले सर


4) Schemes compilation – Vision IAS or Shankar IAS



पेपर ६: सामान्य अध्ययन ४


1) अर्थशास्त्र – देसले किंवा कोळंबे


2) विज्ञान आणि तंत्रज्ञान – कोळंबे आणि Tata Mcgraw hill publication


3) तंत्रज्ञानसाठी इंटरनेटचा वापर उपयुक्त ठरेल.


4) कृषी अर्थशात्र – महेश गारगोटे आणि दत्त & सुंदरम (यामधून फक्त कृषी अर्थशात्रचे topics करावेत.)


चालू घडामोडी – परिक्रमा ( किमान एक वर्षाच्या चालू घडामोडी कराव्यात.)


Strategy:


1) वर्षभराचा स्टडी प्लॅन तयार करा.


2) जुन्या प्रश्नपत्रिकेंचे विश्लेषण करा म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे इत्यादी गोष्टी कळतील.


3) संदर्भ पुस्तके कमीतकमी ठेवा.


4) महत्वाच्या मुद्द्यांच्या स्वतः नोट्स काढा. नोट्स छोट्या असाव्यात.


5) इंटरनेटचा उपयोग महत्वाचा आहे. विविध उपयोगी वेबसाइट्स चा वापर करावा. पण यामध्ये वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी.


6) वाचलेल्या घटकांवरील जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. रोज काही वेळ प्रश्न सोडवण्यासाठी द्या.


7) शक्य असल्यास टेस्ट सिरीज लावावी.




पुस्तक सूची डिटेल पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

डाउनलोड


Under fair use – educational purpose @mpscpoint

Leave a Comment