Mpsc booklist in marathi by Mpsc topper Rahul chaure sir

 MPSC topper 2017 Rahul chaure booklist

(assistant commissioner of GST)

(Buy book online from links given next to the book name)

GS1 

इतिहास

i. अकरावी स्टेट बोर्ड चे पुस्तक

ii. महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ

iii. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर

(पुस्तक जरी अधिक मोठे असले तरी काही घटक वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे.).  

भूगोल

i. महाराष्ट्राचा भूगोल- दीपस्तंभ+ खतीब सर (सिलेक्टीव्ह चॅप्टर्स ज्यांच्यात facts आहेत उदाहरणार्थ- धरणे तलाव अभयारण्य इत्यादी)

ii. प्राकृतिक भूगोल- सुमंत सर (ज्ञानदीप अकॅडमी)

iii. भारताचा भूगोल (प्राकृतिक) -दहावीचे स्टेट बोर्ड+अकरावी एनसीआरटी-physical geography of India

iv. पर्यावरणीय भूगोल -कोणतेही एक पुस्तक (मी याचा अभ्यास internet+Wikipedia वरून केला)

कृषी

i. अकरावी आणि बारावी स्टेट बोर्ड पुस्तके

ii. अरुण कात्यायन यांची पुस्तके (मी वाचले होते उजळणी पुन्हा झाली नाही म्हणून कमी गुण मिळाले)

GS II

i. भारतीय राज्यघटना लक्ष्मीकांत यांचे इंडियन पोलिटी हे पुस्तक

ii. रंजन कोळंबे भारतीय राज्यघटना

iii. कायद्यांचा अभ्यास युनिक ॲकॅडमी चे पुस्तक भाग 2

iv. स्थानिक स्वराज्य संस्था किशोर लवटे सरांचे पुस्तक

v. प्रशासकीय सेवा व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था [eg. Yashada,NPA,LBSNAA (m laxmikant यांच्या गव्हर्नन्स या पुस्तकातील काही chapters) 

vi. राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल सभापती उपसभापती यांच्या सारख्या पदांचा अभ्यास करण्यासाठी विकिपीडिया चा जास्तीत जास्त उपयोग होतो.

GS III

i. मानवी हक्क मानव संसाधन विकास

ii. रंजन कोळंबे सरांचे पुस्तक

iii. दीपस्तंभ डेव्हलपमेंट नावाचे पुस्तक

iv. या पेपर्स करिता पुस्तके कमी आणि गुगल याचा मी जास्त उपयोग केलेला आहे.

GS IV

अर्थव्यवस्था

i. किरण दिसले अर्थव्यवस्था दीपस्तंभ भाग 1

ii. भारताची महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मोजके घटक

iii. पंचवार्षिक योजना -स्वतंत्र अभ्यास केला (Wikipedia)

कृषी अर्थशास्त्र

i. ज्ञानदीप अकॅडमी चे पुस्तक (मोजके घटक)

विज्ञान आणि तंत्रज्ञान

ii. बायोटेक्नॉलॉजी डॉ. संदीप भस्के सर(12th NCERT two chapters)

iii. अवकाश तंत्रज्ञान-ISRO website

iv. इतर घटक -त्या-त्या विभागाच्या स्वतंत्र वेबसाईट- बाजारातील कोणतेही एक पुस्तक- के सागर चे मी वाचले)

Below given are pictures of the above Booklist

Mpsc booklist in marathi
Mpsc booklist in marathi
Mpsc booklist in marathi


You can download the PDF file from below link

Download pdf

Thank you 😌


Leave a Comment