Postman Mailguard practice question paper 2020

 नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत MTS तसेच Postman/Mailgaurd साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर येत्या 15 तारखेला MTS या पदासाठी paper 1 चा शेवटचा दिवस आहे. 15 जानेवारीपासून postman mailgaurd ची exam सुरू होणार आहे, त्याब्बद्दल मी वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनेल वर महत्त्वपूर्ण माहिती देतच आहे, परंतु सराव या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणूनच मी स्वतः तयार केलेली एक 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत या पोस्ट मार्फत शेअर करत आहे.



Postman/mailguard


प्रथमतः काही महत्वाची माहिती लक्षात घ्या


पेपर 1 साठी तुम्हाला 3 सेक्शन असणार आहेत.


1. General awareness- 30 marks

2. math – 40 marks

 

गणितासाठी मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत.

Postman mailguard MTS mathematics series
1) BODMAS: https://youtu.be/a_8UMyewa98
2) PERCENTAGE: https://youtu.be/xJ5fUPq6o4c
3) PROFIT AND LOSS: https://youtu.be/0IoTES3aR-0
4) SIMPLE INTEREST AND COMPOUND INTEREST: https://youtu.be/sIEneUzeJ7M
5) AVERAGE : https://youtu.be/bMAU3YssdF8
6) Time and work : https://youtu.be/2dVGTURwMII


3. Reasoning- 30 marks


त्यातील math चे 8 टॉपिक मी काही व्हिडिओ च्या 

माध्यमातून कव्हर केले आहेत, (तुम्ही व्हिडिओ बघितले 

असतीलच, नसेल तर बघून घ्या)



Question paper साठी खाली दिलेल्या download 

बटणावर क्लिक करा.


Download


Join us


Telegram: https://t.me/mpscpoint755

Instagram: 

https://instagram.com/mpsc_point

YouTube : https://YouTube.com/c/mpscpoint


Leave a Comment