MPSC economics PYQ practice: MPSC exam conducts various examinations and economics is an important subject. We have given you some previous year questions on economics on the topic- Public Finance. This is the biggest and most important topic in economics because each year we see questions based on the topic in mpsc combine and state service examination.
सार्वजनिक वित्त
सार्वजनिक वित्तामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा तसेच भांडवली जमेचा आणि भांडवली खर्चाचा विचार केला जातो. तसेच सरकारच्या अर्थसंकल्पाचा विचार केला जातो. सरकारला एकूण प्राप्त उत्पन्न आणि सरकारने केलेला खर्च याचा या टॉपिक मध्ये अभ्यास केला जातो. म्हणून हे प्रकरण आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर जर आपण आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो त्यामुळे या पेज मध्ये मी तुम्हाला अर्थशास्त्रावर या टॉपिक वर आधारित काही प्रश्न देत आहे ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल .
MPSC economics PYQ practice
Click on start quiz button to start the test. Best of luck.
Economics PYQ
MPSC Economics Questions for parctice for free.