SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती
नमस्कार मित्रांनो केंद्र शासनातील स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ यासाठी एक मेगा भरती आयोजित केलेली आहे व त्यासाठी ज्या परीक्षेचे आयोजन केलेला आहे या परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, तर या पोस्टमध्ये आपण या अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पात्रता निकष पूर्ण करावे लागतील तसेच इतर काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत.
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल परीक्षा 2021)
पदसंख्या : या परीक्षेतील एकूण पदसंख्या तूर्तास निर्दिष्ट केलेली नाही.
पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ)
शैक्षणिक पात्रता- या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य.
वय अट- 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे किंवा 18 ते 27 वर्षे
परीक्षा शुल्क: General/OBC – 100 rs
(SC/ST/PWD/Ex SM / महिला- शुल्क नाही)
परीक्षा पद्धती-
1. Tier 1(CBT): 01 ते 20 जुलै 2021
2. Tier 2(वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
परीक्षेला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2021 (11.30pm)
जाहिरात (notification) : download
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा: apply
मित्रांनो जर ही पोस्ट तुम्हाला महत्त्वाची वाटली तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करू शकता.
धन्यवाद..!