MPSC state service prelims 2020 cut off andofficial answer key out

मित्रांनो, एमपीएससीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 21 मार्च 2020 रोजी पार पडली. काही उमेदवारांना पेपर हे कठीण वाटले तर ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला होता त्यांना पेपर हा मध्यम स्तराचा वाटला. आणि एमपीएससी चा पेपर म्हटल्यानंतर त्यामध्ये कठीण सोप्प काहीही नसतं. प्रश्न सोडवायला फक्त तुमच्या मेहनतीची आवश्यकता असते. बरेच लोक आता answer key ची वाट बघत असतील. Key आयोगा द्वारा ऑफिशियली आपल्याला पेपर झाल्यानंतर तीन ते चार दिवसाच्या आत मिळत असते परंतु ती कधी मिळेल ?माझे उत्तर बरोबर येतील का? या प्रश्नांना तूर्तास तरी काही उत्तरे नाहीत आणि या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. कारण तुम्ही जर या वेळेत अभ्यास केला तर तो कधीही वाया जाणार नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला पेपर चांगला गेला असो वा नसो या वेळेमध्ये तुम्ही इतर गोष्टींचा विचार करून काहीही साध्य होणार नाही. या ऐवजी तुम्ही जर थोडाही अभ्यास केला तर तेवढा तुमचा कामी येणार आहे, तुम्ही परीक्षा पास झालेत, परीक्षा फेल झाले तरीही.



या पोस्टमध्ये या वर्षीची (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020) आयोगाची official answer key दिलेली आहे.तसेच गेल्या काही वर्षांचे मागील कट ऑफ सांगितलेले आहेत व त्यांच्या मधील संबंध वर्तवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपे होईल.

एमपीएससी आयोगाद्वारे दिलेल्या official answer key बघण्यासाठी खाली दिलेल्या links चा वापर करा.

( आयोगाची answer key आलेली आहे.  links ऍक्टिव्ह आहेत )


Mpsc GS (paper1) official answer key 



Mpsc CSAT (paper2) official answer key 


MPSC state service previous years cutoffs

मागील पाच वर्षांच्या कट ऑफ चा आढावा पुढील इमेज मधून तुम्ही घेऊ शकता.


Mpsc previous cut off 


  मित्रांनो वरील इमेज मध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे मागील 5 वर्षाचे कट ऑफ किती लागलेले होते ते अगदी सहज समजेल आणि वर दिलेले कट ऑफ हे खुल्या प्रवर्गासाठी चे आहेत. जर तुम्हाला इतर प्रवर्गाचे कट ऑफ बघायचे असतील तर खाली काही इमेजेस दिलेल्या आहेत त्यात तुम्ही काळजीपूर्वक बघू शकतात.

MPSC state service prelims cut off 2019


MPSC state service prelims cut off 2018


MPSC state service prelims cut off 2017

MPSC state service prelims cut off 2016

MPSC state service prelims cut off 2015


Leave a Comment