Ravneet Kaur: रवणीत कौर भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988 च्या तुकडीतील पंजाब केडरच्या अधिकारी आहेत. यांच्या विषयी तुम्ही ऐकलं असेल यांची नुकतीच केंद्र सरकारच्या वतीने 15 मे 2023 रोजी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. Ravneet Kaur is a chairman of CCI commpetiton Commission of India.
Contents
show
Ravneet Kaur यांच्याविषयी
- रवनीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेतील पंजाब कॅडरच्या अधिकारी आहेत. केंद्र सरकारने यांची नियुक्ती भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी केलेली आहे.
- ही नियुक्ती पाच वर्षासाठी असेल.
- रवनीत कौर यांनी याआधीच्या अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता यांची जागा घेतलेली आहे.
- रवनीत कोरिया स्पर्धा आयोगाच्या पहिल्या पूर्ण कालीन महिला अध्यक्ष ठरले आहेत.
- त्यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
- त्यांना 1991 मध्ये सरकारी सेवेबद्दल जनगणना मध्ये रोप्य पदक प्रदान करण्यात आले आहे.
भारतीय स्पर्धा आयोग 2003
- या आयोगाची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 ला झालेली आहे.
- भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
- धनेंद्र कुमार हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.