UPSC EPFO Recruitment 2023: UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यूपीएससी मार्फत ही भरती निघालेली आहे आणि याचा सर्व तपशील पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे काळजीपूर्वक तक्ता बघा आणि आवश्यक त्या लिंक वर जाऊन अर्ज करा
UPSC EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांसाठी भरती
भरती | तपशील |
---|---|
पदाचे नाव | 1-अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) 2-सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) |
एकूण पदसंख्या | 577 (418+159) |
पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
वयाची अट | 17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे |
निवड प्रक्रिया | A pen & paper based Recruitment Test (RT) to short-list the candidates for Interview for recruitment to the posts of Enforcement Officers/Accounts Officers (Item No. 1 above) and Assistant Public Provident Commissioner (Item No. 2 above) shall be conducted by the Commission. Both the Recruitment Tests (RTs) will be held separately. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज शुल्क | General/OBC: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही] |
Note:
All the shortlisted candidates are required to fill and submit the Detailed
Application Form (DAF) failing which his/her candidature shall be rejected.
The last date of submission of Detailed Application Form (DAF) is 03rd
October, 2023 (1700 Hrs). The window of filling Detailed Application Form
(DAF) by the candidates will be operational from 21st September, 2023 to
03rd October, 2023 (1700 Hrs) on the Commission’s website i.e.
https://upsconline.nic.in >> “One-time registration (OTR) for examinations of
UPSC and online application”.
महत्वाच्या दिनांक
सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.
तपशील | दिनांक |
---|---|
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरूवात | 21st September, 2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 03rd October, 2023 (1700 Hrs) |
परीक्षा दिनांक | The date of examination will be intimated later on UPSC website. |
महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.
तपशील | लिंक |
---|---|
अधिकृत वेबसाइट | https://upsc.gov.in/ |
जाहिरात पीडीएफ | (Vacancy No. 23025102725) – original Advertisement येथे बघा regrading DAF |
अर्ज करण्याची वेबसाइट | https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php |
इतर नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
होमपेज | mpscpoint.in |