Hello, You will get a 10 mark test based on various subjects in MPSC exam. These question are from MPSC PYQ and some of them are self made.
You can simply scroll down and guess the answer of the question and see the answer by clicking on the ‘See answer’ button.
If you solve all the questions carefully then you wont forget them so please read carefully and guess the right answer in your mind and then see or click in the show answer button so that the rih=ght answer will be shown. All the best.
MPSC questions for practice
Contents
show
1. कार्बन ग्रामण म्हणजे…… मध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे.
-
a :
हिरवळ -
b :
मृदा -
c :
मृदा व हिरवळ -
d :
मृदा, हिरवळ व वातावरण
2. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि …… यांच्यातील दुवा आहे.
-
a :
विधानसभा -
b :
विधानपरिषद -
c :
लोकसभा -
d :
मंत्रिमंपरिषद
3. कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली?
-
a :
१९६७ -
b :
१९८० -
c :
१९८५ -
d :
१९७६
4. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
-
a :
अति पार्जन्याचा प्रदेश -
b :
पर्जन्य छायेचा प्रदेश -
c :
ओल्या दुष्काळचा प्रदेश -
d :
यापैकी नाही
5. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
-
a :
कोमरेड डांगे -
b :
सेनापति बापट -
c :
डॉ बाबासाहेब आंबेडकर -
d :
एस एम जोशी
6. सामान्यतः किडणीमधून कशाचे गाळण होत नाही?
-
a :
साखर -
b :
पाणी -
c :
अमोनिया -
d :
युरीक असिड
7. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व….. च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले
-
a :
अमेरिका -
b :
ऑस्ट्रेलिया -
c :
जपान -
d :
रशिया
8. आयात – निर्यात पास- बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली?
-
a :
पाचवी -
b :
सहावी -
c :
सातवी -
d :
तिसरी
9. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान…… खिंड आहे.
-
a :
थळघट -
b :
फोंडा घाट -
c :
पालघाट -
d :
यापैकी नाही
10. ‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ‘ ही व्याख्या कोणी केली?
-
a :
महात्मा गांधी -
b :
महात्मा फुले -
c :
डॉ बाबासाहेब आंबेडकर -
d :
स्वातंत्र्यवीर सावरकर
Thanks for visiting and if you want more questions, please comment down and show some support by sharing the link of this article with your friends.