MPSC combine 2023 notification out | check details | एमपीएससी संयुक्त गट ब आणि क 2023


मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र संयुक्त सेवा अराजपत्रित गट ब आणि क 2023 या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा गट ब आणि क 2023 ही परीक्षा महाराष्ट्र शासनातील विविध पदांच्या भरतीसाठी घेतली जाते. 2023 पासून या परीक्षेतून खालील पदे भरण्यात येतील.


  1. सहाय्यक कक्ष अधिकारी 
  2. राज्य कर निरीक्षक 
  3. पोलिस उप निरीक्षक 
  4. दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक 
  5. दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क 
  6. तांत्रिक सहाय्यक 
  7. कर सहायक 
  8. लिपिक टंकलेखक 

 

Name of the Organisation

MPSC – Maharashtra Public Service Commission

Exam Name

MPSC Combine exam 2022

Posts Included

Various types

Total Posts

 –

Advertisement release date

20 Jan 2023

Prelim Exam Date

30 April 2022 

Mains Exam Date (group B)

2 Sep 2023

Mains Exam Date (group C)

9 Sep 2023

Selection Process

Prelims

Mains

Official Website

www.mpsc.gov.in



या परीक्षेसाठी एकच पूर्व परीक्षा असून गट ब आणि गट क दोन वेगवेगळ्या मुख्य परीक्षा होतील.

आयोगाने सांगितले प्रमाणे एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. आता आपण या जाहिराती विषयी सविस्तर माहिती बघूया. 

(या जाहिरातीची पीडीएफ मी या पोस्टच्या खाली दिलेली आहे.)


एकूण पदसंख्या : 8169 पदे

सहाय्यक कक्ष अधिकारी

78

राज्य कर निरीक्षक

159

पोलिस उप निरीक्षक

374

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक

49

दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क

06

तांत्रिक सहाय्यक

01

कर सहायक

468

लिपिक टंकलेखक

7034



पूर्व परीक्षा दिनांक : 30 April 2023, Sunday


मुख्य परीक्षा दिनांक :

MPSC Group B mains 2023

Saturday, 2 september 2023

MPSC Group C mains 2023

Saturday, 9 september 2023

अभ्यासक्रम : संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा २०२३ 


पात्रता:

वयोमर्यादा : वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 मे 2023. खालील वयोमर्यादा अमागास कॅटेगिरी साठी दिलेली आहे. आपल्या कॅटेगिरी ची वयोमर्यादा बघण्यासाठी सविस्तर जाहिरात बघा.

पद

वयोमार्यादा (किमान-कमाल)

सहाय्यक कक्ष अधिकारी

18-38

राज्य कर निरीक्षक

19-38

पोलिस उप निरीक्षक

19-31

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक

19-38

दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क

18-38

तांत्रिक सहाय्यक

19-38

कर सहायक

18-38

लिपिक टंकलेखक

19-38


शैक्षणिक अर्हता : सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. (उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता)



शारीरिक अर्हता : फक्त पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना लागू.



  • कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गासाठी शैक्षणिक अर्हता सोबत टंकलेखन अर्हता असणे गरजेचे आहे.


अर्ज सादर करण्याचा कालावधी

दिनांक, 25 जानेवारी 2023 दुपारी 2 वाजेपासून

ते दिनांक, 14 फेब्रुवारी 2023 रात्री 11 वाजेपर्यंत.


परीक्षा शुल्क

अमागास : 394 रु

मागासवर्गीय/EWS/अनाथ : 294 रु


जाहिरात :

अर्ज करा

mpsconline.gov.in

जाहिरात बघा

PDF

होमपेज

Homepage


Leave a Comment