MPSC subordinate combine group B PSI mains strategy 2021


Hey everyone, welcome to MPSC point website.

MPSC combine group B examination is conducted for three group B posts. These post are most liked post by the candidates. That’s why It is not easy to achieve these posts without a proper approach. Hence I am sharing a proper approach to MPSC combine group B mains. You may have a question that ‘ How to prepare for MPSC combine group B Mains examination? I am going to answer this question through this post.

MPSC PSI (Police Sub Inspector) Combine group B mains Strategy and Tips

MPSC combine group B examination 2020 prelims was conducted on 4rth September 2021. The first key has also been released by the MPSC commission. Now you must have got an idea about your score in prelims. According to previous years cut off, you must have got an idea about You will be selected for combine mains or not. So, instead of thinking too many points about the mains study just go through the points below and start preparing.


 1.आता जास्त वेळ Cut-off किती लागेल याचा विचार न करता लगेच Mains च्या तयारीला सुरुवात करा. पुस्तके उचला आणि अभ्यासाला लागा.


 2.आता Booklist, Approach, कमी वेळेत विषय Cover करणे, Output वाले areas शोधून ते hit करण खूपच आवश्यक आहे. त्यामुळे Targeted areas लवकर fix करा.


 3.आता पुढचा 1 महिना कायदे, मराठी & इंग्रजी हे तीन Major Subjects चांगले करून ठेवा. म्हणजे पुढ Revision चालू करता येईल.


 4. कायद्याचा अभ्यास करत असताना  प्रधान्यक्रम खालीलप्रमाणे राहीला तर खूप जास्त्त फायदा होतो. 

 – Minor Acts

1. मानवी हक्क व जबाबदाऱ्या

 – Major acts यामध्ये क्रम

1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 

2. पुरावा कायदा

3. IPC

4. CRPC  

असा ठेवा म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे. आपल्याला Marksist बनायचं आहे Marxist नाही 😊.


5.मराठी आणि इंग्रजी चा Paper Game Changer ठरतो. जो या Paper ला 70+ Score कारणार त्याचे List मध्ये येण्याचे Chances खूपच वाढतात.मराठी आणि इंग्रजी साठी प्रधान्यक्रम पुढीलप्रमाणे असावा

1. Basic Grammar

2. Vocabulary

3. Comprehension          

Basic Grammar वरती Perfect Command असेल तर Marks हे येणारच त्यामुळे अगोदर तेच Perfect करा. त्यासाठी कोणतेही एक Book तुम्ही Base म्हणून वापरा. सोबत इंग्रजी अवघड जात असेल तर Class करण्यास हरकत नाही.

Vocabulary साठी Previous Year Cut off आणि कोणतेही एक Book Sufficient आहे. Comprehension साठी Newspaper Reading / Mpsc Prelims चे CSAT चे Passages Solve करू शकता.

   

6.बाकी Polity, History, Geography, Math& Reasoning, Current हे तुम्ही Prelims साठी केलेले असल्यामुळे ते थोडं पाठीमागे ठेवलं तरी हरकत नाही. पण त्याकडे दुर्लक्ष नको 👍. 


7.ज्यांनी आत्तापर्यंत कायदे केलेच नाहीत त्यांनी अगोदर कायदे करून घ्या. आणि कायद्याची अजिबात भीती बाळगू नको. दिसतात अवघड पण असतात सोपे. फक्त आपला Study त्या Approach ने व्हायला पाहिजेत 👍.       

सर्वात शेवटी ज्यांचा Score कमी आहे त्यांनी पण Mains चा आत्ताच Study करून ठेवा म्हणजे पुढच्या वर्षीच्या List मध्ये आपल नाव नक्की असेल. 

सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐

(Copyright- This is a telegram post written on The Achievers mentorship telegram channel by Aniket Thorat STI 2019 and I have taken proper permission of the owners  )

Thank you for reading.

Leave a Comment