वर्ष व महोत्सव | mpsc point

वर्ष व महोत्सव: बऱ्याच वेळा तुम्ही कुठेतरी शुभेच्छा देतांना वाचत असाल की आज अमुक अमुक संस्थेचा सुवर्ण महोत्सव/हीरक महोत्सव आहे, पण नेमके तुम्हाला माहीत आहे का की ते केव्हा साजरे केले जातात? चला आज जाणून घेऊया

विविध वर्ष व महोत्सव

  • रौप्य महोत्सवी वर्ष – २५ वर्षांची पूर्ती
  • सुवर्ण महोत्सवी वर्ष – ५० वर्षांची पूर्ती
  • हीरक महोत्सवी वर्ष – ६० वर्षांची पूर्ती
  • अमृत महोत्सवी वर्ष – ७५ वर्षांची पूर्ती
  • शताब्दी महोत्सवी वर्ष – १०० वर्षांची पूर्ती
  • शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष – १२५ वर्षांची पूर्ती
  • शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष – १५० वर्षांची पूर्ती
  • शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष – १६० वर्षांची पूर्ती
  • शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष – १७५ वर्षांची पूर्ती
  • द्वीशताब्दी महोत्सवी वर्ष – २०० वर्षांची पूर्ती

Leave a Comment