राज्यसेवा 2020 निकाल जाहीर प्रमोद चौगुले महाराष्ट्रात प्रथम

राज्यसेवा 2020 निकाल जाहीर प्रमोद चौगुले महाराष्ट्रात प्रथम

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गट-अ आणि गट-ब अधिकारी यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते या परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत. हे तिघेही टप्पे पार करून गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनातील गट दर्जाची सेवा करण्याची संधी मिळत असते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 घेतल्यानंतर 29 एप्रिल पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर लगेचच आयोगाचा हा असामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. तुम्हाला जर ही सामान्य गुणवत्ता यादी बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
राज्यभरातून हजारो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. परंतु जागांच्या कमतरतेमुळे फक्त त्यातील काही जणांना नोकरी मिळत असते. अभ्यास करताना प्रत्येकाचा वेगळा संघर्ष असतो या संघर्षावर मात करून प्रमोद चौगुले एमपीएससी 2020 च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये राज्यांमध्ये प्रथम आलेले आहेत. राज्यात मुलींमधून प्रथम मॅडम आहेत.
प्रमोद चौगुले सर गुणपत्रक

मित्रांनो प्रमोद चौगुले सर यांचा फोटो खाली दाखवलेला आहे.
राज्यसेवा 2020 च्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a Comment