भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची अधिवेशने – ठिकाण आणि अध्यक्ष

भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची अधिवेशने

क्र.वर्षठिकाणअध्यक्षमहत्वाची माहिती
11885बॉम्बेव्यामेशचंद्र बॅनर्जीदेशातून 72 प्रतिनिधी हजर
21886कलकत्तादादाभाई नौरोजीपहिले पारसी अध्यक्ष
31887मद्रासबद्रद्दीन तैय्यबजीपहिले मुस्लिम अध्यक्ष
41888अलाहाबादजॉर्ज युलपहिले ब्रिटीश अध्यक्ष, घटना तयार करण्यावर भर
51889बॉम्बेविल्यम वेडबर्नप्रथम महिलांचा सहभाग
61890कलकत्ताफिरोझशहा मेहताकंदम्बींनी गांगुली संबोधित
71891नागपूरपी. आनंद चारलूकाँग्रेसच्या नावात राष्ट्रीय हा शब्द सामील राष्ट्रीयीकरण करणारी शक्तीशाली
सस्था
81892अलाहाबादव्यामेशचंद्र बॅनर्जी
91893लाहोरदादाभाई नौरोजी
101894मद्रासऑल्फ्रेड वेब
111895पुनासुरेन्द्रनाथ बॅनर्जीकाँग्रेसची घटना तयार करण्याची दुसरी चर्चा
121896कलकत्तारहिमतुल्ला सयानीपहिल्यांदा वंदे मातरम्‌ गाण्यात आले
131897अमरावती सी.’शंकरन नायर
141898मद्रासआनंद मोहन बोस
151899लखनौ रोमेश चंद्र दत्त
161900लाहोर एन.सी. चंदावकरपहिले मराठी अध्यक्ष
171901कलकत्तादिनशा बाच्छा
181902अहमदाबादसुरेद्रनाथ बॅनर्जी
191903मद्रासलाल मोहन घोष
201904बॉम्बेसर हेन्री कॉटन
211905बनारसगोपाळ कृष्ण गोखले
221906कलकत्तादादाभाई नौरोजीस्वराज शब्दाचा प्रथम उल्लेख
231907सुरतरासबिहारी घोषमवाळ व जहालांमध्ये फूट
241908मद्रासरासबिहारी घोष
251909लाहोरमदन मोहन मालवीयरौप्य महोत्सवी अधिवेशन
261910अलाहाबदविल्यम वेडर्बन
271911कलकत्ताबिशण नारायण दत्तपहिल्यांदा जन गण मन गाण्यात आले.
281912वांकीपूरआर. एन. मुधोळकर
291913कराचीनवाब सईद मुहम्मद
301914मद्रासभूपेंद्रनाथ
311915बॉम्बेसत्येंद्र प्रसाद सिन्हा
321916लखनौअंबिका चरण मुजूमदारलखनौ ऐक्य व लखनौ करार
331917कलकत्ताअनी बेझंटपहिल्या महिला अध्यक्ष
341918बॉम्बेसईद हसन इमाम
351919अमृतसरमोतीलाल नेहरू
361920नागपूरसी.विजय राघवाचारीकाँग्रेसच्या घटनेत बदल
371921अहमदाबादहकीम अजमल खानपूर्ण स्वराज्य – हसरत मोहानी
381922गयाचित्तरंजन दासकायदेमंडळात प्रवेश यावरून मतभेद
391923काकीनाडामुहम्मद अली
401924बेळगावमहात्मा गांधीगांधीजी केवळ एकदाच अध्यक्ष
411925कानपूरसरोजिनी नायडूपहिली भारतीय महिला अध्यक्ष
421926गुवाहाटीएस. श्रीनिवास अय्यंगारसदस्यांसाठी खादी वापरण्याचे बंधन
431927मद्रासएम.ए.अन्सारीसायमन कमिशनवर बहिष्काराचा ठराव
441928कलकत्तामोतीलाल नेहरूअखिल भारतीय युंवा काँग्रेसची स्थापना
451929लाहोरजवाहरलाल नेहरूपूर्ण स्वराज ठराव पारित करण्यात आला
1930अधिवेशन झाले नाही
461931कराचीवल्लभाई पटेलमुलभूत हक्क ठराव, राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम
471932दिल्लीरणछोड दास अमृतलालकाँग्रेस बेकायदेशीर घोषित होती
481933कलकत्तानिली सेनगुप्तकाँग्रेस बेकायदेशीर घोषित होती
491934बॉम्बेराजेंद्र प्रसादकाँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीची स्थापना
1935
501936फैजपूरजवाहरलाल नेहरूखेड्यातील पहिले अधिवेशन
511937लखनौजवाहरलाल नेहरूनेहरूनी प्रथमच समाजवादाचा उल्लेख
521938हरिपूरासुभाषचंद्र बोस
531939त्रिपुरासुभाषचंद्र बोसनिवडणुकीत पट्टाभी सितारामय्या यांचा पराभव
541940रामगडअब्दुल कलाम आझादवैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव
1941-1945No sessions
551946मीरतजे.बी. कृपलानी
1947No session
561948जयपूरपट्टाभी सीतोरामय्या
1949No session
571950नाशिकपुरुषोत्तम दास टंडन
581951नवी दिल्लीजवाहरलाल नेहरू

Leave a Comment